EPFO: 7 कोटी PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! आता मिळणार फिक्स व्याज; शेअर बाजाराचा होणार नाही परिणाम

PF Fixed Interest Rate: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या करोडो सदस्यांना निश्चित व्याजदर देण्यासाठी नवीन राखीव निधी तयार करण्याची योजना आखली आहे.
PF Fixed Interest Rate
PF Fixed Interest RateSakal
Updated on

PF Fixed Interest Rate: तुम्हीही पगारदार कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या करोडो सदस्यांना निश्चित व्याजदर देण्यासाठी नवीन राखीव निधी तयार करण्याची योजना आखली आहे. या योजनेमुळे पीएफ खातेधारकांना दरवर्षी निश्चित व्याज मिळू शकेल. हा निधी तयार करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि ईपीएफओचे अधिकारी अभ्यास करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com