
Kisan Credit Card Limit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मोदी सरकारने पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट देण्याची तयारी केली आहे. त्याअंतर्गत किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता 5 लाख रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. त्याचे फायदे आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेऊया.