
Petrol-Diesel Price: गेल्या पाच वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असली तरी पेट्रोल-डिझेलच्या महागलेल्या किमतींपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कर लादून आपली तिजोरी भरली आहे.