
GST On Popcorn And Car: जुन्या कार आणि पॉपकॉर्नवर जीएसटी लागू केल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी दोन्ही प्रकरणांमध्ये जीएसटीच्या दराबाबत संभ्रम पसरवला आहे. अशा परिस्थितीत आता सरकारने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.