
HDFC Bank Home Car Loan Interest Rate: भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC च्या ग्राहकांना नवीन वर्षात एक भेट देण्यात आली आहे. HDFC ने काही मुदतीच्या कर्जावरील MCLR 0.05 टक्क्यांनी कमी केला आहे. हा MCLR दर एका रात्रीत, सहा महिने, एक वर्ष आणि तीन वर्षांच्या कालावधीसाठी कमी करण्यात आला आहे.