
HDFC Bank Fraud: मध्य प्रदेशातील बैतूलमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि खात्यांमधून पैसे उकळल्याचा आरोप आहे. आयपीएल बेटिंगमध्ये गुंतवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हे पैसे काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.