Veg, Non-Veg Thali: सर्वसामान्यांना मोठा झटका! व्हेज-नॉन व्हेज थाळी झाली महाग, बटाटा आणि चिकनचे भाव वाढले

Veg, Non-Veg Thali Price: रेटिंग एजन्सी क्रिसिलने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रोटी आणि तांदूळ असलेल्या मासिक शाकाहारी थाळीच्या तुलनेत गेल्या महिन्यात मांसाहारी थाळीच्या किमती अधिक वाढल्या आहेत.
Veg, Non-Veg Thali Price
Veg, Non-Veg Thali PriceSakal
Updated on

Veg, Non-Veg Thali Price: बटाटे, कडधान्ये आणि चिकनच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जानेवारीत जेवनाची थाळी महाग झाली आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने गुरुवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रोटी आणि तांदूळ असलेल्या मासिक शाकाहारी थाळीच्या तुलनेत गेल्या महिन्यात मांसाहारी थाळीच्या किमती अधिक वाढल्या आहेत. चिकनचे भाव वाढल्याने यात वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com