
dmart news
esakal
२२ सप्टेंबरपासून देशात नवीन कर प्रणाली लागू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली होती. यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील याबाबत अर्थसंकल्पात सांगितले होते. त्यामुळे आता दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. पण तुम्ही डीमार्ट, बिग बाजार किंवा इतर कुठे खरेदीसाठी गेला, तर बिल तपासले का? तुम्हाला किती कर लागला, ते नक्की पाहिले का? डीमार्टमध्ये जाण्यापूर्वी ही बातमी वाचा आणि खरेदी झाल्यावर बिल नक्की तपासा. जर काही तफावत आढळली, तर तुम्ही डीमार्टला संपर्क करू शकता.