Virat Kohli: विराट कोहलीला IPLमध्ये मिळाले 21 कोटी; यावर किती कर भरावा लागणार? किती पैसे हातात येणार?
Virat Kohli IPL Salary: गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध अर्धशतक झळकावणारा विराट कोहली या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. , कोहली यंदाच्या आयपीएलसाठी 21 कोटी रुपये मानधन घेत आहे.
Virat Kohli IPL Salary: गेल्या आठवड्यात आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) विरुद्ध अर्धशतक झळकावणारा विराट कोहली या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहली यंदाच्या आयपीएलसाठी 21 कोटी रुपये मानधन घेत आहे.