
Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा कल वाढत आहे, कारण यातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते आणि जोखीमही कमी आहे. पण, “दरमहा किती रक्कम गुंतवावी?” हा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर, उत्पन्नावर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.