
Sandalwood Farming: चंदन हे झाड जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक मानले जाते. यामागचं कारण म्हणजे या लाकडाला असलेलं सौंदर्यप्रसाधन व औषधी मूल्य. चंदनाच्या लाकडाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे आणि याचा दर किलोमागे 10,000 रुपयांहून अधिक आहे. हे झाड विशेषतः तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या दक्षिण भारतीय भागात खूप चांगल्या प्रकारे वाढते. या झाडांना फार कमी पाण्याची आवश्यकता असते.