
Pan Card Loan: आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असल्यास अनेक लोक कर्ज घेतात. तसेच कर्ज घेण्याचे विविध मार्गही बाजारात उपलब्ध आहेत. आता तुम्हाला फक्त पॅन कार्डच्या मदतीने लाखो रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही खूप सोपी आहे.