

Pan Aadhaar Linking Free from Home Step by Step Guide Deadline 31 December 2025
esakal
aadhaar pan linking deadline : तुमचे पॅन कार्ड (PAN) आधार कार्डशी (Aadhaar) लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुम्ही या तारखेपर्यंत लिंक केले नाही, तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय (Inoperative) होईल ज्यामुळे अनेक महत्त्वाचे आर्थिक व्यवहार थांबू शकतात
चला तर मग जाणून घ्या पॅन-आधार लिंक का करावे आणि ते घरबसल्या कसे करावे याची सविस्तर माहिती