Cancer Daycare Center: कॅन्सर रुग्णांसाठी उभारले जाणारे कॅन्सर डे-केअर सेंटर कसे असेल? जाणून घ्या काय होईल सर्वसामान्यांना फायदा
Cancer Daycare Center For Cancer Patients In Every State Of India: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. तेव्हा आरोग्यविषयक बजेट सादर करताना कॅन्सर रुग्णांसाठी कॅन्सर डे-केअर सेंटर सुरु करण्याची घोषणा केली आहे.
Union Budget 2025 Healthcare Updates: आज आर्थिक वर्ष २०२५ चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्यविषयक काही मोठ्या घोषणा त्यांनी केल्या.