

S Naren View on Share Market: एस नरेन यांनी शेअर बाजारातील घसरणीचा अंदाज खूप आधी वर्तवला होता, आता पुन्हा त्यांनी बाजाराबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ईटीला दिलेल्या विशेष मुलाखतीत एस नरेन म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेवरील आयात शुल्काचा परिणाम भारतीय बाजारपेठांवरही दिसून येऊ शकतो.