

ICL Fincorp's
sakal prime deals
ICL फिनकॉर्प ही एक भारतीय नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी आहे. या कंपनीने नुकतीच नवीन सार्वजनिक इश्यूची—सिक्युअर्ड रिडीमेबल अपरिवर्तनीय कर्ज रोख्यांची घोषणा केली आहे. काल म्हणजेच 17 नोव्हेंबर 2025 पासून हे अपरिवर्तनीय रोख्यांना सुरूवात झाली आहे. 12.62% पर्यंतच्या प्रभावी उत्पन्नासह ही नवी ऑफर ग्राहकांना सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देते.
ICL फिनकॉर्प ही एक भारतीय नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे, जी १९९१ मध्ये स्थापन झाली आहे आणि तिचे मुख्यालय केरळ येथे आहे. ही कंपनी सोने कर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज आणि इतर आर्थिक सेवा पुरवते.