

IDBI Bank Strike on December 3: What Customers Should Know
esakal
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेत महत्त्वाचे काम करण्याचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सुमारे अडीच लाख बँक कर्मचारी ३ डिसेंबर रोजी संपावर जाणार आहेत. IDBI बँकेच्या खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी देशातील तीन प्रमुख बँक कर्मचारी संघटनांनी या संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे या दिवशी बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा