
IMF's Largest Debtors: पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या IMF वर सर्वात जास्त अवलंबून आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या संघर्षादरम्यान, IMF ने पुन्हा पाकिस्तानला कर्ज दिले. पाकिस्तानला IMF कडून भरपूर कर्ज मिळाले आहे यात शंका नाही, परंतु या संस्थेकडून कर्ज घेण्याच्या बाबतीत पाकिस्तान पहिल्या स्थानावर नाही.