Gold Rate Today: '2040 पर्यंत 1 किलो सोन्याच्या किंमतीत जेट खरेदी करू शकता...', तज्ज्ञांनी सांगितलं भाव कसे वाढत आहेत?

Gold Rate Today: भू-राजकीय तणाव आणि जागतिक मंदीच्या भीतीने सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. सोन्याचा भाव गेल्या काही महिन्यांत इतक्या झपाट्याने वाढला आहे की तो 90 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySakal
Updated on

Gold Rate Today: भू-राजकीय तणाव आणि जागतिक मंदीच्या भीतीने सोन्याच्या भावात झपाट्याने वाढ झाली आहे. सोन्याचा भाव गेल्या काही महिन्यांत इतक्या झपाट्याने वाढला आहे की तो 90 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास पोहोचला आहे.

एमसीएक्सवर सोन्याचा भाव 87,785 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर सराफ बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 88,000 रुपयांपेक्षा जास्त होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com