Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

TDS vs TCS vs Advance Tax: TDS, TCS आणि Advance Tax यांची योग्य माहिती असल्यास कर नियोजन करणे सोपे जाते. तसेच आयकर रिटर्न भरताना अडचणी येत नाहीत आणि दंड किंवा अतिरिक्त व्याज टाळता येते.
Income Tax 2026

Income Tax 2026: Don’t Confuse TDS, TCS & Advance Tax—This Mistake Could Cost You a Heavy Penalty

eSakal

Updated on

Income Tax 2026: तुम्ही जर पगारदार व्यक्ती असाल किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती असाल TDS, TCS आणि Advance Tax हे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र, अनेकजण या तिन्ही गोष्टी एकसारख्या समजतात. प्रत्यक्षात त्यांचा उद्देश आणि लागू होण्याची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळे टॅक्स रिटर्न भरताना या संकल्पना समजून घेतल्या नाहीत तर कर भरण्याच्या प्रक्रियेत चुका होऊन तुम्हाला दंड किंवा व्याज भरावे लागू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com