New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Income Tax New Rules 2026 Fact Check : सोशल मीडिया हँडलवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. नव्या आयकर कायदा 2025 अंतर्गत करचुकवेगिरी रोखण्याच्या नावाखाली आयकर विभागाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
Income Tax New Rules 2026 Fact Check

Income Tax New Rules 2026 Fact Check

esakal

Updated on

Viral claims suggest Income Tax Department will check phone messages and social media from April 1 : नव्या आयकर कायद्यानुसार सरकार थेट तुमचा मोबाईल किंवा इतर डिजिटल उपकरण तपासू शकतात, असा दावा करणारी पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होते आहे. त्यामुळे अनेक करतदात्यांची झोप उडाली आहे. याबाबत विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशा कायद्यामुळे व्यक्तीची प्रायव्हसी धोक्यात येते, असा आरोप केला जातो आहे. मात्र, या पोस्टबाबतचं सत्यदेखील समोर आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com