
Income Tax Refund
sakal prime
When Will I Get My Income Tax Refund?
गेल्याच आठवड्यामध्ये आयकरदात्यांनी आपले वार्षिक आयकर विवरणपत्र आयकर विभागाकडे सादर केले. सध्या भारतामध्ये जवळपास १३.४९ कोटी आयकर दाते आयकर विभागाशी जोडलेले आहे. त्यापैकी ७.५० कोटी लोकांनी आपले विवरणपत्र विहित मुदतीत म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ (वाढीव मुदत १६ सप्टेंबर) पर्यंत आयकर विभागाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ६.७२ कोटी विवरणपत्रे ई-व्हरीफाय झालेली आहेत. तसेच आयकर विभागाने देखील ४.६७ कोटी विवरणपत्रांचे प्रोसेसींग केलेले आहेत.