

Income Tax 80C: कलम 80C हे भारतीय आयकर कायद्याच्या 1961 नुसार उपलब्ध असलेले एक महत्त्वाचे कलम आहे, जे करदात्यांना विविध गुंतवणूक योजनांद्वारे कर बचतीची संधी देते. या कलमांतर्गत तुम्ही 1.5 लाखांपर्यंत कर वजावट मिळवू शकता. जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली, तर तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो आणि कराचा भारही हलका होईल.