
Advertising industry in India: भारतातील जाहिरात उद्योग २०२५ मध्ये ७% वाढ होणार असून, हा व्यवसाय १,६४,१३७ कोटींच्या स्तरावर पोहोचेल, असा अंदाज ग्रुप एम या आघाडीच्या मीडिया इन्व्हेस्टमेंट ग्रुपने व्यक्त केला आहे. यामध्ये तब्बल ₹१०,७३० कोटींची वाढ होणार आहे, ज्यामुळे भारतीय जाहिरात क्षेत्राचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे.