Gold Rate Today : सोने सलग दुसऱ्या दिवशी महागले, चांदीनेही गाठला उच्चांक; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव

Gold Rate India : दिल्ली सराफा बाजारात सोनं १,३२,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.MCX वर सोन्याचा वायदा दर १,३०,६३८ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. सोमवारी सोनं ३०० रुपयांनी घसरले असले तरी चांदी १,५०० रुपयांनी वाढली.
Gold and silver Rate Today

Gold and silver price India

esakal

Updated on

Gold and silver Rate Today: सोने आणि चांदीच्या भावात सतत बदल होत असतात. आजकाल वाढ होत असली तरी, कधीकधी घसरण देखील होते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव वाढून प्रति १० ग्रॅम १२८२५७ रुपये झाला. चांदीचा भाव प्रति किलो १,७९,०८८ रुपये झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com