LPG Supply Crisis India : देशातील एलपीजी पुरवठा साखळी सुरळीत होण्यास किती काळ लागणार? सरकारी अधिकाऱ्याच्या माहितीने वाढवली चिंता

Middle East Conflict : आखाती देशांकडून होणारा एलपीजी पुरवठा कमी होऊन सुमारे ५५% पर्यंत घसरला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून सर्वसामान्य आणि उद्योगांवर आर्थिक ताण वाढला आहे. सरकार PNG कनेक्शन वाढवण्यावर भर देत आहे.
LPG Supply Crisis India

Rising LPG cylinders stacked amid supply disruptions caused by Middle East tensions

esakal

Updated on

LPG Supply Crisis: मध्यपूर्वेत फेब्रुवारीच्या अखेरीस भडकलेल्या संघर्षामुळे भारताच्या इंधन पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे. यचा सर्वाधिक तीव्र परिणाम एलपीजीच्या (LPG) पुरवठ्यावर जाणवला आहे. अलीकडच्या काळात, इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीबाबत एकमत झाले आहे. पाकिस्तानमध्येही चर्चेची एक फेरी सुरू झाली आहे.पण होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील परिस्थिती अद्याप पूर्ववत झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com