LPG Supply Crisis India : एलपीजीबाबत मोठी अपडेट समोर ! नवीन कनेक्शन्स मिळणार की नाही? सरकारने नेमकं काय सांगितलं...

Middle East Impact : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन LPG कनेक्शन देणे तात्पुरते थांबवले आहे. भारत आपल्या एलपीजी गरजांपैकी सुमारे 60–65% आयातीवर अवलंबून आहे.
LPG cylinders stacked amid supply concerns in India as Middle East tensions disrupt imports and delay new connections.

LPG cylinders stacked amid supply concerns in India as Middle East tensions disrupt imports and delay new connections.

esakal

Updated on

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता भारतातील सामान्य जनतेलाही जाणवू लागला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी नवीन एलपीजी कनेक्शन देण्याचे काम तात्पुरते स्थगित केले आहे. हा निर्णय गेल्या एका महिन्यापासून अंमलात आहे आणि हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी अद्याप कोणतीही नवीन तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com