
भारत-पाकिस्तान युद्धामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. शनिवारी सोन्याची चमक वाढली होती. शनिवार, १० मे २०२५ रोजी, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ९८,५०० रुपये होता तर आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ९०,३०० रुपयांवर व्यवहार करत होता. आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात बदल झाले आहेत, देशातील मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर खाली जाणून घ्या.