Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?
Average Salary Growth & Employment Trends in India: Insights from 2025 Government Report | सरासरी पगारवाढ पुरेशी की अपुरी? महागाईच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह
भारत सरकारने रोजगार आणि कमाईसंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात गेल्या सात वर्षातील पगारवाढीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. अहवालानुसार गेल्या सात वर्षात पगारात वाढ झाली आहे तसेच नोकरीच्या संधी आणि गुणवत्तेत सुधारणा झाली आहे.