
Samsung Tax Demand Notice: भारत सरकारने सॅमसंग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना 5,150 कोटी रुपयांचा कर आणि दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. आयात शुल्क टाळण्यासाठी कंपनीने चुकीचा मार्ग वापरल्याचा आरोप आहे. गेल्या काही वर्षांत कोणत्याही कंपनीला पाठवलेली ही सर्वात मोठी कर मागणी नोटीस आहे.