Bangladesh PM salary: भारत VS बांगलादेश PM! कोण घेतो जास्त पगार? कुणाला मिळतात ‘राजेशाही’ सुविधा? सत्य जाणून घ्या...

India vs 🇧🇩 Bangladesh PM Salary : भारत आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांचा पगार, सरकारी सुविधा, सुरक्षा कवच, निवासस्थान, आरोग्य सेवा आणि विशेष अधिकारांची थेट तुलना
India vs 🇧🇩 Bangladesh PM Salary & Royal Perks — Real Facts Explained

India vs 🇧🇩 Bangladesh PM Salary & Royal Perks — Real Facts Explained

esakal

Updated on

बांगलादेशात सुरू असलेल्या १३ व्या संसदीय निवडणुकांच्या मतमोजणीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणूक आयोगाकडून अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा असली तरी, पक्षाने ३०० पैकी २०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, बीएनपीचे प्रमुख नेते तारिक रहमान देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी ढाका-१७ आणि बोगरा-६ या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली असून, यामुळे त्यांचा सर्वोच्च पदावरील दावा अधिक मजबूत झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com