Indian Funds in Swiss Banks Triple: भारतीयांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेला पैसा 2024 मध्ये तब्बल तिप्पट वाढला असून तो सुमारे 3.5 अब्ज स्विस फ्रँक, म्हणजेच साधारणतः 37,600 कोटींवर पोहोचला आहे.
Indian Funds in Swiss Banks: भारतीयांनी स्विस बँकांमध्ये ठेवलेला पैसा 2024 मध्ये तब्बल तिप्पट वाढला असून तो सुमारे 3.5 अब्ज स्विस फ्रँक, म्हणजेच साधारणतः 37,600 कोटींवर पोहोचला आहे. ही माहिती स्विस नॅशनल बँकेने (SNB) नुकतीच जाहीर केली.