Indian-Origin CEO Daksh Gupta Greptile Sakal
Personal Finance
CEO Death Threats: सीईओ म्हणाला; 'आठवड्यात 84 तास काम, वीकेंडलाही सुट्टी नाही, मिळते जीवे मारण्याची धमकी'
CEO Death Threats: कामाच्या ठिकाणी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ असावा की नाही? कामासाठी आठ-नऊ तास पुरेसे आहेत की जास्त वेळ काम करावे? मग ते 'आठवड्याचे पाच दिवस' असावे की 'आठवड्याचे सहा दिवस'. या सर्व प्रश्नांवर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा चर्चा होते.
Work Life Balance: कामाच्या ठिकाणी ‘वर्क लाईफ बॅलन्स’ असावा की नाही? कामासाठी आठ-नऊ तास पुरेसे आहेत की जास्त वेळ काम करावे? मग ते 'आठवड्याचे पाच दिवस' असावे की 'आठवड्याचे सहा दिवस'. या सर्व प्रश्नांवर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा चर्चा होते.

