Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MST Ticket Rules : फक्त सेकंड क्लासमध्ये आणि 150 किमी अंतरापर्यंत वैध असते. या तिकिटावर मेल/एक्सप्रेस/सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही.UTS मोबाईल ॲपद्वारे तिकीट सहज काढता आणि नूतनीकरण करता येते.
Students traveling in Indian Railways using free Monthly Season Ticket (MST) facility issued through UTS mobile app for daily commute.

Students traveling in Indian Railways using free Monthly Season Ticket (MST) facility issued through UTS mobile app for daily commute.

esakal

Updated on

भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी रेल्वेने अनेक नियम लागू केले आहेत. पणअसे काही नियम आहेत जे सामान्य लोकांना फारसे माहित नाहीत. विशेषतः रेल्वे विद्यार्थ्यांसाठी एक विशिष्ट सुविधा उपलब्ध करून देते आणि या सुविधेची माहिती असणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com