
Salary Hike in 2025: उद्यापासून मार्च महिना सुरू होणार आहे. काही कंपन्यांनी पगार वाढीची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच पगारवाढीसह तुमचा पगार तुमच्या हातात येईल. मात्र यावेळी पगारवाढ किती होणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर यावर्षी देशातील कंपन्या सरासरी पगारात 9.4 टक्क्यांनी वाढ करू शकतात. 2024 च्या 9.6 टक्के पगारवाढीपेक्षा ही पगारवाढ थोडी कमी आहे.