
India's Currency Production Costs: तुम्हाला माहिती आहे का की एक रुपयाचे नाणे बनवण्यासाठी सरकारला किती खर्च येतो? ही माहिती रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकाराच्या उत्तरात दिली होती. या अहवालानुसार, एक रुपयाचे नाणे बनवण्यासाठी 1.11 रुपये लागतात, तर त्याची प्रत्यक्ष किंमत फक्त 1 रुपये आहे. म्हणजेच, सरकारला प्रत्येक एक रुपयाच्या नाण्यावर 11 पैसे तोटा होतो.