
Infosys Hiring 2025: मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचा नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 11 टक्क्यांहून अधिक वाढून सुमारे 6,806 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा अंदाजे 6,106 कोटी रुपये होता.