
Infosys Co-Founder Kris Gopalakrishnan: कर्नाटक पोलिसांनी बेंगळुरूमध्ये इन्फोसिसचे सह-संस्थापक सेनापती ख्रिस गोपालकृष्णन यांच्याविरुद्ध एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (आयआयएससी) माजी संचालक बलराम आणि अन्य 16 जणांवरही या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.