

iPhone 17 Pro Max at Just ₹77,800! How to Get This ₹1.47 Lakh iPhone Deal
eSakal
iPhone 17 Pro Max best deal India 2026: सध्या फोन म्हटलं की सर्वांना आयफोन घेण्याची इच्छा असते. त्यामुळे जर तुम्ही नवीन iPhone 17 Pro Max खरेदी करण्याचा विचार आहे, पण त्याची किंमत बजेटच्या बाहेर वाटत असेल, तर Flipkart वरील ही डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बँक डिस्काउंट आणि जुन्या स्मार्टफोनच्या एक्सचेंज ऑफरचा योग्य वापर केल्यास 1,47,000 रुपयांची या फोन तुम्हाला निम्म्या किमतीत मिळेल.