

Oil tankers passing through the Strait of Hormuz after Iran-US ceasefire, signaling restored maritime trade and falling crude oil prices.
esakal
Impact of Iran-US Ceasefire on Global Stability : इराण आणि अमेरिका यांच्यात शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे.सध्या मध्यपूर्वेतील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबेल; या कालावधीत भविष्यातील रणनीतींबाबत वाटाघाटी केल्या जातील. या शस्त्रसंधीतर्गत ज्या प्रमुख मुद्द्यांवर सहमती झाली आहे, त्यामध्ये इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे आणि जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीची खात्री देणे यांचा समावेश आहे. होर्मुझ पुन्हा खुली झाल्यामुळे ज्या राष्ट्रांना सर्वाधिक फायदा होईल, त्यामध्ये भारताचाही समावेश असेल अशी अपेक्षा आहे.