

ITR Filing Deadline 2026: Extension Expected? These Taxpayers Already Have Relief
eSakal
ITR Deadline: आर्थिक वर्ष 2025-26 साठी ITR-1 आणि ITR-2 भरणाऱ्या करदात्यांसाठी 31 जुलै 2026 ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे पगारदार कर्मचारी, पेन्शनधारक आणि ऑडिटची आवश्यकता नसलेल्या बहुतांश करदात्यांनी आजच आपला ITR दाखल करणे आवश्यक आहे.