

ITR Deadline Alert: 31 July Is Not the Final Date for Everyone! One Stock Market Trade Can Change Your Filing Deadline
eSakal
ITR 2026 Deadline: अनेक करदाते आपला आयकर रिटर्न म्हणजेच ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 असल्याचे गृहीत धरतात. मात्र प्रत्येक करदात्यासाठी हीच अंतिम मुदत लागू होत नाही. तुमच्या उत्पन्नाचा प्रकार, व्यवसायातील उत्पन्न आणि शेअर बाजारातील व्यवहारांच्या आधारे ITR भरण्याची अंतिम तारीख बदलू शकते. त्यामुळे काही करदात्यांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत, तर काहींना 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ITR दाखल करण्याची मुदत आहे. पाहुयात कुणाला कोणती अंतिम मुदत आहे.