ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

ITR Deadline Update 2026: 31 जुलैपूर्वी ITR भरल्यास अनावश्यक दंड आणि अडचणी टाळता येतील. विलंब झाल्यास कोणते नियम लागू होतात, पाहा.
ITR Deadline 2026

Only 4 Days Left! Miss the ITR Deadline and You Could Face Penalties & Bigger Financial Losses

eSakal

Updated on

ITR Deadline 2026: आर्थिक वर्ष 2025-26 आणि असेसमेंट ईअर 2026-27 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 असून यासाठी आता फक्त 4 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप ITR दाखल केलेला नाही, त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता तो लवकरात लवकर भरावा, असा सल्ला कर तज्ज्ञ देत आहेत. शेवटच्या दिवशी ई-फायलिंग पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाढल्यामुळे वेबसाइट स्लो किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेत ITR दाखल करणे अधिक सुरक्षित ठरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com