

ITR Deadline 2026: Miss These 3 July Tax Deadlines and You Could Face a Penalty!
eSakal
Income Tax Deadline: जुलै महिना सुरू होऊन 3 दिवस झाले आहे आणि जर तुम्ही आतापर्यंत टॅक्स म्हणजेच करासंबंधित काम केल नसेल तर हा महिना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या महिन्यात इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापासून TDS जमा करण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या डेडलाइन आहेत. त्यामुळे या तारखा जर तुमच्याकडून चुकल्या तर तुम्हाला लेट फी, व्याज सारखा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
त्यामुळे तुम्ही पगारदार व्यक्ती असा किंवा व्यवसाय (बिझनेस) करणारे तुमच्यासाठी या तारखा लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊयात जुलै 2026 मध्ये महत्त्वाच्या 3 टॅक्स संबंधित डेडलाइन..