ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

ITR Deadline 2026: आयकर रिटर्न भरणाऱ्या कोट्यवधी करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभागाने 2026-27 साठी ITR भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये बदल करत पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिक करदात्यांसाठी वेगवेगळ्या डेडलाइन निश्चित केल्या आहेत.
ITR Filing 2026 Alert

ITR Filing 2026 Alert: Income Tax Department Changes Deadlines, Check Your New Due Date

eSakal

Updated on

ITR Filing Deadline 2026: उद्यापासून जुलै महिना सुरू होत असताना आयकर रिटर्न (ITR) भरणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. असेसमेंट एअर 2026-27 साठी आयकर विभागाने ITR भरण्याच्या अंतिम तारखांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापूर्वी बहुतांश करदात्यांसाठी 31 जुलै हीच अंतिम तारीख असायची. मात्र आता करदात्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या अंतिम तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com