

ITR Filing 2026: New Tax Regime Users Can Still Save Big on Taxes — 8 Hidden Benefits Revealed
eSakal
ITR 2026: आयकर रिटर्न (ITR) भरण्याची वेळ जवळ येत असताना आता अनेक करदाते जुन्या आणि नवीन करप्रणालीपैकी कोणता पर्याय निवडायचा याबाबत संभ्रमात असतात. जुन्या करप्रणालीमध्ये कलम 80C सह विविध गुंतवणूक आणि खर्चांवर करसवलती मिळतात. तर अनेकांना वाटते की नवीन करप्रणालीमध्ये कर बचतीसाठी फारसे पर्याय नाहीत. मात्र प्रत्यक्षात काही 8 लाभ घेऊन करदाते चांगली करबचत करू शकतात.