

ITR Filing 2026: Will Senior Citizens Really Be Exempt from Filing Taxes? Full Truth Revealed!
eSakal
ITR Filing For Senior Citizen: एसेसमेंट वर्ष 2026-27 साठीचा आयकर रिटर्न (ITR) फाइल करण्याचा कालावधी जवळ येत आहे. यामुळे अतिज्येष्ठ नागरिकांना (सुपर सीनियर सिटीझन्स) ITR फाइल करावी लागेल का, असा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सामान्यतः असा समज आहे की 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना कर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नसते, परंतु हे पूर्णपणे खरे नाही. जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी अतिवृद्ध नागरिक असाल, तर तुम्हाला याबद्दल नक्कीच माहिती असायला हवी.