ITR Filing Deadline: आज ITR भरण्याची शेवटची संधी! चुकल्यास 5,000 दंड, कोणाला लागू आहे 31 ऑगस्टची मुदत? नोकरदारांनाही लागू?

ITR Filing Deadline Today 2026: 31 ऑगस्ट 2026 ही अंतिम मुदत काही व्यवसायिक, प्रोफेशनल्स आणि टॅक्स ऑडिट न लागणाऱ्या करदात्यांसाठी महत्त्वाची आहे. ही मुदत चुकल्यास मोठा आर्थिक भार पडू शकतो; मात्र नोकरदारांसाठीही ही तारीख आहे का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
ITR Filing Deadline

Last Chance to File ITR Today! ₹5,000 Penalty If You Miss It — Who Must File?

eSakal

Updated on

ITR Filing Deadline: व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न मिळवणाऱ्या आणि ज्यांच्या खात्यांचे टॅक्स ऑडिट करणे आवश्यक नाही, अशा करदात्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण 31 ऑगस्ट 2026 ही असेसमेंट एअर 2026-27 साठी पात्र असणाऱ्या करदात्यांची ITR भरण्याची अंतिम तारीख आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com