ITR Filing: तुम्ही दरवर्षी कर प्रणाली बदलू शकता का? जाणून घ्या नियम काय सांगतो?
ITR Filing FY 2024–25: 2024–25 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरताना सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 'जुना' की 'नवा' असा टॅक्स रेजीम निवडण्याचा पर्याय खुला आहे.
ITR Filing FY 2024–25: 2024–25 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR) भरताना सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी 'जुना' की 'नवा' असा टॅक्स रेजीम निवडण्याचा पर्याय खुला आहे. मात्र ही मुभा केवळ त्याच व्यक्तींना आहे ज्यांचे बिझनेस इनकम नाही.