ITR Rule: पगारातून TDS कापला जातोय? तरी ITR भरावा लागेल का? जाणून घ्या आयकर विभागाचे नियम

ITR-TDS Rule:तुमच्या पगारातून TDS कापला जात असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ITR भरणे कधी आवश्यक असते आणि कोणत्या परिस्थितीत रिफंड मिळू शकतो, ते समजून घ्या.
ITR Filing Rule

ITR Filing Rule: TDS Deducted from Salary? Do You Still Need to File an Income Tax Return?

eSakal

Updated on

Income Tax Return: भारतात आयकर भरताना अनेक कर्मचाऱ्यांना वाटते की पगारातून TDS कापला जात असल्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नसते. मात्र हा समज पूर्णपणे बरोबर नाही. TDS ही केवळ सरकारकडून आगाऊ कर वसूल करण्याची पद्धत आहे. याचा उद्देश सरकारला वेळेवर कर मिळणे हा आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, करसवलती, गुंतवणूक, इतर उत्पन्न आणि रिफंड याचा संपूर्ण हिशेब ITR दाखल केल्यानंतरच निश्चित केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com